गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. १४ सप्टेंबर रोजी गोव्यातील ११ पैकी ८ आमदारांनी भाजपात प्रवेश केला. यात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचाही समावेश आहे. अशात माध्यमांशी बोलताना आपण भाजप प्रवेशाआधी देवाकडे कौल मागितल्याचं म्हंटलं.<br />#Goacontroversy #Bjp #goabjp #congress